SSC CGL Recruitment 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत १२,२५६ जागांची मेगा भरती जाहीर!


SSC CGL Recruitment 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत १२,२५६ जागांची मेगा भरती जाहीर!


SSC CGL Bharti 2026: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) कडून सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे. कमCombined Graduate Level (CGL) परीक्षा २०२६ अंतर्गत विविध विभागांमध्ये तब्बल १२,२५६ रिक्त जागांसाठी महाभरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.


​कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate) उमेदवारांसाठी केंद्र सरकारमध्ये क्लास-B आणि क्लास-C पदांवर नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.

या भरतीचा संक्षिप्त तपशील खालीलप्रमाणे आहे

पदाचे नाव (मराठीत)संस्थास्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)
असिस्टंट ऑडिट ऑफिसर (सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी)
असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर (सहाय्यक लेखा अधिकारी
असिस्टंट सेक्शन ऑफिसर (केंद्रीय सचिवालय सेवा)
असिस्टंट सेक्शन ऑफिसर (इतर मंत्रालये)
इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (आयकर निरीक्षक)
इन्स्पेक्टर ऑफ सेंट्रल एक्साईज (केंद्रीय उत्पादन शुल्क निरीक्षक)
इन्स्पेक्टर – प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर (प्रतिबंधक अधिकारी)
इन्स्पेक्टर – एक्झामिनर (परीक्षक)
असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर (सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी)
सब इन्स्पेक्टर (केंद्रीय अन्वेषण ब्यूरो – CBI)
इन्स्पेक्टर (टपाल विभाग)
एक्झिक्युटिव्ह असिस्टंट (कार्यकारी सहाय्यक)
रिसर्च असिस्टंट (संशोधन सहाय्यक)१२,२५६ जागा
डिव्हिजनल अकाउंटंट (विभागीय लेखापाल)
सब इन्स्पेक्टर (राष्ट्रीय तपास संस्था – NIA)
जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर (कनिष्ठ गुप्तहेर अधिकारी)
जुनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर (कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी)
स्टॅटिस्टिकल इन्वेस्टीगेटर ग्रेड-२ (सांख्यिकी अन्वेषक)
ऑफिस सुपरिंटेंडेंट (कार्यालयीन अधीक्षक)
सेक्शन हेड (विभाग प्रमुख)
ऑडिटर (लेखापरीक्षक)
अकाउंटंट (लेखापाल)
अकाउंटंट / जुनियर अकाउंटंट (कनिष्ठ लेखापाल)
सॉर्टिंग असिस्टंट (छटणी सहाय्यक)
वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक / कर सहाय्यक / सब इन्स्पेक्टर
Postal Assistant
अकाउंटंट / जुनियर अकाउंटंट (कनिष्ठ लेखापाल)

एकूण पदे
१२,२५६ जागा




परीक्षेचे नाव
SSC CGL 2026


शैक्षणिक पात्रता

1. असिस्टंट ऑडिट ऑफिसर: (i) कोणत्याही शाखेतील पदवीधर (ii) राज्याच्या प्रादेशिक किंवा अधिकृत भाषेचे चांगले ज्ञान.

2. ज्युनिअर स्टॅटिस्टिकल ऑफिसर: कोणत्याही शाखेतील पदवी आणि १२ वीत गणितात कमीत कमी ६०% गुण किंवा पदवीमध्ये सांख्यिकी (Statistics) हा विषय घेतलेला असावा.

3. स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II: सांख्यिकी, गणित, अर्थशास्त्र, लोकसंख्याशास्त्र, लोकसंख्या अभ्यास, ऑपरेशन्स रिसर्च, माहिती तंत्रज्ञान (IT), कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, किंवा डेटा सायन्स यांपैकी कोणत्याही एका विषयात पदवी.

4. उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.कोणतीही पदवी (Graduation Degree) उत्तीर्ण


वयाची अट

पद क्र. 1,2,4,5,6,7,8,9,11,12,13,14,15,17,18,19 ;- १८ ते ३0 वर्षे

पद क्र.3 20 ते 30 वर्षे

पद क्र.10 20 ते ३0 वर्षे

पद क्र.16 १८ ते ३२ वर्षे

पद क्र.20 १८ ते 27 वर्षे


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जून २०२६


नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत


परीक्षा फी (Application Fee)
​General / OBC / EWS: १००/- रुपये मात्र.
​SC / ST / महिला / दिव्यांग: कोणतीही फी नाही (Free).


महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)

जाहिरात[येथे क्लिक करा]
अधिकृत Website [येथे क्लिक करा]
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online):[येथे क्लिक करा]
आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा: [येथे क्लिक करा]


SSC CGL Recruitment 2026: Apply Online for 12,256 Mega Vacancies!


​SSC CGL Notification 2026: The Staff Selection Commission (SSC) has officially released the recruitment notification for the Combined Graduate Level (CGL) Examination 2026.

This mega recruitment drive aims to fill 12,256 vacant posts across various central government ministries and departments.


​Interested and eligible Graduate candidates can check the quick details below and apply before the deadline:


​📌 Recruitment Overview1

Posts NamesStaff Selection Commission
Assistant Audit Officer
Assistant Accounts Officer
Assistant Section Officer (CSS)
Assistant Section Officer (Other Ministries)
Inspector of Income Tax
Inspector of Central Excise
Inspector (Preventive Officer)
Inspector (Examiner)
Assistant Enforcement Officer
Sub Inspector (CBI)
Inspector (Department of Posts)
Executive Assistant12,256 Posts
Research Assistant
Divisional Accountant
Sub Inspector (NIA)
Junior Intelligence Officer (JIO)
Junior Statistical Officer (JSO)
Statistical Investigator Grade-II
Office Superintendent
Section Head
Auditor
Accountant
Accountant / Junior Accountant
Sorting Assistant
Senior Secretariat Assistant / Upper Division Clerk (UDC)
Senior Administrative Assistant / Tax Assistant / Sub Inspector
Postal Assistant
Total Vacancies12,256 Posts


Organization Staff Selection Commission (SSC)


Exam Name SSC CGL 2026


Education Qualification

Assistant Audit Officer: (i) Graduate (ii) Proficiency in the regional/official language of the state.

Junior Statistical Officer: Degree in any discipline with at least 60% marks in Mathematics in 12th standard OR a Degree in any discipline with Statistics as one of the subjects.

Statistical Investigator Grade-II: Degree in any of the following subjects: Statistics, Mathematics, Economics, Demography, Population Studies, Operations Research, Information Technology, Computer Science, Computer Engineering, Computer Technology, Computer Applications, or Data Science.

Remaining Posts: Degree in any discipline. Any Graduation Degree from a recognized university


Age Limit18 to 32 Years (Relaxation as per government rules)

Post no:1,2,4,5,6,7,8,9,11,12,13,14,15,17,18,19 18 To 30 Years

Post no: 3 20 To 30 Years

Post no: 10 20 To 30 Years

Post no: 16 18 To 32 years

Post no: 20 To 27 18 To 27 Years


Last Date to Apply 22 June 2026


Application Fee
​General / OBC / EWS: Rs. 100/-
​SC / ST / Women / PWD: Nil (Exempted)


🔗 Important Links

Notification PDF[Click Here]
Official Website[Click Here]
Apply Online[Click Here]
Join With Us [Click Here]

SSC CGL Bharti 2026: वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)


प्रश्न १: SSC CGL २०२६ भरतीसाठी एकूण किती जागा आहेत?
उत्तर: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत Combined Graduate Level (CGL) २०२६ अंतर्गत एकूण १२,२५६ जागांसाठी मेगा भरती जाहीर झाली आहे.


प्रश्न २: ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जून २०२६ आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करावा.


​प्रश्न ३: या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आवश्यक आहे?
उत्तर: उमेदवार भारतामधील मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी किंवा विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation Degree) उत्तीर्ण असावा. (काही विशिष्ट पदांसाठी सांख्यिकी किंवा गणित विषय आवश्यक असतो).


प्रश्न ४: अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
उत्तर: उमेदवाराचे वय कमीत कमी १८ वर्षे ते ३२ वर्षे दरम्यान असावे. पदांनुसार वयाच्या अटीत बदल असतो, तसेच राखीव प्रवर्गातील (SC/ST/OBC) उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सूट दिली जाते.


​प्रश्न ५: परीक्षा फी किती आहे?
उत्तर: General, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये फी आहे. तर SC, ST, महिला, दिव्यांग (PWD) आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही (Free).

तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका!
जर तुमचे मित्र किंवा नातेवाईक बँकेत नोकरीसाठी तयारी करत असतील, तर त्यांच्यासोबत ही माहिती नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या सुवर्णसंधीचा फायदा घेता येईल. धन्यवाद!

  1. ↩︎

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top