DRDO Hall Ticket 2026 Released!
DRDO (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) ने परीक्षेचे हॉल तिकीट अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे, ते आता आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
CEPTAM-11 प्रवेशपत्र (Click Here ) लिंकवर क्लिक करा.
| DRDO हॉल तिकीट 2026 जाहीर! CEPTAM 11 | Click on Below Link |
| Tier -2 प्रवेशपत्र | Click Here |
| Join With Us | Click Here |
तुमचा अर्ज क्रमांक (Application No.) आणि जन्मतारीख (DOB) टाका.
तुमचे हॉल तिकीट स्क्रीनवर दिसेल, ते डाउनलोड करा आणि प्रिंट काढून घ्या.
महत्त्वाचे: परीक्षेची तारीख, वेळ आणि केंद्राची माहिती तुमच्या हॉल तिकीटवर उपलब्ध असेल. परीक्षा केंद्रावर जाताना ओळखपत्र (ID Proof) सोबत नेण्यास विसरू नका!
English
DRDO Hall Ticket 2026 Released!
Quick Update:
The Defence Research and Development Organisation (DRDO) has officially released the Admit Card / Hall Ticket for the CEPTAM 11 examination. Candidates who applied can now download their admit cards from the official portal.
Important Note: Check your exam date, shift timings, and venue carefully. Make sure to carry a valid photo ID proof along with your printed admit card to the exam center.
Best of luck! 👍